शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड

भारतीय शेतकरी कामगार‌ पक्षाचे १९ वे अधिवेशन पंढरपुर नगरीत भाई संपतबापु पवार -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या अधिवेशनामध्ये राजकीय ठराव संमत मांडुन त्यास एकमताने सहमती घेण्यात आली‌. तसेच काही प्रासंगिक ठरावही मांडुन त्यास सहमती घेण्यात आली.सदर अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या व पक्षांतर्गत विविध आघाड्यावर काम करणाऱ्या महत्त्वपुर्ण आशा पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .

शेतकरी कामगार पक्षांमध्ये आसलेले‌ महत्वाचे पद म्हणजे सरचिटणिस पद या पदावरती पुंन्हच्छ भाई जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली .व शेतकरी कामगार पक्षाचे महत्वाचे असलेले पद म्हणजे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद या पदावरती दुसऱ्यांदा डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली‌. तसेच कोल्हापुरचे भाई संपतबापु पाटील यांचे चिरंजीव भाई क्रांतिसींह पवार -पाटील या़ची एकमताने निवड संपन्न झाली.