पुरंदर तहसिल कार्यालयाच्या भ्रष्ट कार्यप्रणालीचा निषेध करण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी आंदोलन

पुरंदर तालुका तहसिलदार कार्यालयात केली भ्रष्टाचाराचा कळस झाला असून, पुरंदर तहसिलदार घेऊन । कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात शासनाने निश्चत टाकला 1. केलेल्या दराच्या चारपट्ट पैसे घेऊन नागरीकांची नाही, आर्थिक लुट केली जातेय, या बाबत रिपाई नेते येथे विष्णूदादा भोसले यांनी तहसिलदार साहेब पुरंदर प्रांत साहेब पुरंदर यांच्याकडे लेखी तक्रार देऊन निर्माण समक्ष भेट घेऊन देखील नागरी सुविधा केंद्राकडून दिले तालुक्यातील जनतेची लूट केली जाते, त्यामुळे त्यामुळे रक्षकच झाले तर किंवा खायला 1 लागले तर करायचे काय ?

हा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे पुरंदर तहसिल कार्यालयातील भ्रष्ट नागरी कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी मंगळवार दि. ७/ ११ २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता दिली मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर येथे यांच्या सासवड येथील कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक साळवे न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या – आदेशानुसार व सिब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे मा. माजी अध्यक्ष पैंथरनेते राजाभाऊ सरवदे यांच्या त्यावर मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रश्न (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या नेतृत्वाखाली सिलिकन पार्टी ऑफ भरत इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर अशी निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

अशी माहिती आहे. रिपब्लिकन पक्षांचे नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ चकरा इंडिया श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा मोसले यांनी दिली, याबाबत उपमुख्यमंत्री आयुक्त साहेब उपविभागीय तहसिलदार पोलीस विष्णूदादा भोसले यांनी राज्याचे नामदार अजितदादा पवार, विभागीय येईन पुणे विभाग, जिल्हाधिकारी पुणे जिल्हा, अधिकारी तथा प्रांत पुरंदर तालुका व ता. पुरंदर व पोलीस निरीक्षक सासवड स्टेशन यांना निवेदन देऊन आंदोलनाचा या निर्णय घेतला आहे. विष्णूदादा भोसले यांनी उपमुख्यमंत्री महोदय याच्यासह अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारंवार तक्रारी अर्ज दाखल करून देखील माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दिला तर जनमाहिती अधिकारी माहिती देत नाहीत.

अपील 1 केले तर अपीली अधिकारी सुनावणी घेतात परंतु 1 आदेश देत नाहीत, पुरंदरच्या तहसिल कार्यालयात आंधळं आणि कुत्र पिठ खातंय अशी अवस्था झाली आहे. तलाठी मंडल अधिकारी यांच्या मार्फत 1 अनाधिकृत पणे खाजगी नोकर ठेऊन विविध प्रकारच्या नोंदणीसाठी तालुक्यातील जनतेची लूट जातेय, नागरी सुविधा केंद्रात चारपट पैसे नागरीकांच्या खिश्यावर राजरोसपणे दरोडा जातोय घेतलेल्या पैशाची पावती दिली जात पुरवठा विभाग रेकार्ड विभाग कुळकायदा शाखा नागरीकाची आर्थिक लुट केली जाते, पुरवता विभागात पैसा को तमाशा देखो अशी परिस्थिती झाली आहे, पैसे देतील त्यांना लगेच रेशनकार्ड जातेय, इतरांना वर्षे वर्षे चकरा माराव्या लागतात, सर्व प्रकारच्या शिधापत्रिका मिळविण्यासाठी कार्यकाळ निश्चित केला पाहिजे, रेशनकार्ड दर निश्चित करण्यात यावा त्याच प्रमाणे पुरवठा विभाग ” सुविधा केंद्र, रेकार्ड विभाग, यामध्ये केलेल्या कामाची व घेतलेल्या पैशाची संगणीकृत पावती पाहिजे अशी मागणी केली आहे.

मौजे पांडेश्वर अनाधिकृत पणे खड़ी केशरचे काम सुरू आहे बंद करण्यात यावे या करीता अनिल रघुनाथ यांनी वारंवार अर्ज करुनही, आर्थिक देवाण घेवाणीतून सदर काम राजरोसपणे सुरू आहे. मंजि नायगाव येथील अनाधिकृत पणे केलेल्या उत्खनचा मंडल अधिकारी यांनी पंचनामा केला आहे परंतु तहसिलदार यांनी किती दंड मारला हा गुलदस्त्यात आहे. शासनाची रॉयलटी चुकवून तलाठी मंडल अधिकारी व अधिकारी आपले खिसे आहेत, त्यामुळे कुंपणच शेत खातं आहे परिस्थिती पुरंदर तहसिल कार्यालयात झाली इनामी जमिनिचे ब्लॉक काढण्यासाठी शंभर माराव्या लागतात, त्यासाठी आर्थिक रसद देण्याशिवाय आदेश देत नाही, पुरवठा विभाग, रेकॉर्ड रूम या ठिकाणी खाजगी कर्मचारी काम करतात, या सर्व ठिकाणी आपण सारे भाऊ भाऊ जे ते वाहून खाऊ असा प्रकार सुरू आहे, पुरंदर तहसिल कार्यालयात नागरीकांनी दिलेल्या अर्जाला केराची टोपली दाखवली जातेय.

सेवाहमी व दसर दिरंगाई कायद्या लोकशाही दिन या सर्व कायद्याला ठिकाणी मुठमाती दिली जातेय त्यामुळे पुरंदर तालुका तहसील कार्यालयातील भ्रष्ट कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी मंगळवार दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मा उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जाहीर निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अमिक डिवे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी दिली आहे. तसेच आंदोलनाला सुजाण नागरीकांनी उपस्थित राहुन या भ्रष्ट कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करावा.