कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे.या संदर्भात सातत्याने निवेदन देऊनही, तसेच विविध मार्गांनी आंदोलन केल्यानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सोमवार, २३ सप्टेंबरपासून मी नगर परिषद, हुपरीसमोर सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण प्रारंभ करत आहे. माझ्यासमवेत शिवसेनेचे श्री. राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे श्री. प्रशांत साळोखे आणि श्री. प्रताप भोसले हेही त्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री. नितीन काकडे यांनी दिली आहे.
Related Posts
सतेज पाटलांची निवडणूक स्ट्रॅटर्जी! सोशल मीडिया ठरणार…..
देशात सर्वत्र सोशल मीडियाचा खूपच हाहाकार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण खूपच प्रसिद्धीस देखील आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येक…
रुकडीत गौरी गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
गौरी गणपतीच्या सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलीस मित्र हातकणंगले तालुका यांच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला उस्फुर्त…
हातकणंगले तालुक्यात इसमाची रेल्वेखाली आत्महत्त्या
हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथील विनोद गणपती कोळी (क्या ४८) या इसमाने काल रात्री लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या रस्ता जवळ असणाऱ्या रेल्वे रूळावर…