कोल्हापूर – कलबुर्गी- कोल्हापूर इंटरसिटी सुरू करण्याची मागणी

शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने पुणे विभागाचे वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी
मच्छिंद्र गळवे यांना विविध मगण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळच्या ७-८ या वेळेत रेल्वे सेवा सुरू केल्यास मिरज, सलगरे कवठेमंकाळ, ढालगाव सांगोला येथील नागरिकांना पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर या ठिकाणी जाण्याकरिता रेल्वे सुरू करावी यामुळे या भागातील लोकांना कार्यालयीन वेळेत सोलापूर व धार्मिक स्थळी भेटी देऊन परतीच्या प्रवासाकरता सायंकाळी ५ वाजता कलबुर्गी येथून कलबुर्गी ते कोल्हापूर अशी रेल्वे सेवा सुरू करावी.