बावची येथे सात कोटी 80 लाख 84 हजार तर कोरेगाव येथे एक कोटी आठ लाख व गोटखिंडी येथे 81 लाख रुपये निधीतून विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी एकाचे चार कारखाने होत असताना या इस्लामपूर मतदारसंघात शेतकऱ्याला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. 35 वर्षात पाणंद रस्ते दर्जेदार विकसित होणे आवश्यक होते. मात्र शेतकरी हा कायम चिंताग्रस्त राहिला पाहिजे अशी खबरदारी आमदारांनी घेतली हे दुर्दैवी आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Related Posts
इस्लामपूर शहरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी ….
इस्लामपूर राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील आणि खंडेराव…
कोयना धरणातून सांगलीसाठी पुन्हा विसर्ग, टेंभू योजनेचे उद्यापासून आवर्तन होणार सुरू
कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातील रबीची पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार टेंभू योजना सुरू करण्यासाठी कोयना धरणातून…
भरमसाट शुल्क घेणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी!
इस्लामपूर मधील काही शाळांमधून प्रवेशासंबंधाचे नियम मोडून विद्यार्थी आणि पालकांची नाहक आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. शालेय देखभाल दुरुस्तीचा खर्च म्हणून…