हुपरी येथील शासकीय जमिनीवर सुत्रत जमियतने अवैधपणे उभारलेल्या मदरसात सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंत प्रवेश करू नये ,अशी नोटीस जारी केली होती. तरीही बंदी आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा वापर सुरू केल्याने समाजाचे अध्यक्ष रमजान चाॅंदसो घुडुभाई यांच्या विरोधात हुपरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .याबाबत नगरपालिकेचे बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी ही फिर्याद दिली.
Related Posts
हुपरी जिमखानावर २७, २८ ला होणार क्रिकेट स्पर्धा
अनेक गावोगावी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक स्पर्धां देखील घेतल्या जातात. हुपरी येथे क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार आहे.…
हुपरी येथील अवैध मदरशावर कारवाई करण्याची मागणी…..
हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या…
चक्क 2.39 लाखांची फसवणूक…..
सध्या प्रत्येकालाच कर्जाची गरज ही भासते आणि कर्जापोटी अनेक फसवणुकीला बळी देखील अनेक जण पडत आहेत. अशाच एका अमिषाला बळी…