सांगोल्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

सांगोला तालुक्यातील गावडेवाडी गावातील शेकाप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे .त्यामुळे निश्चितपणे तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढणार आहे .आमदारी शहाजी बापू पाटील यांनी शेकाप मधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सत्कार करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा विश्वास व्यक्त केला व कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबंध असल्याने सांगितले.