आम्ही नवदुर्गा २०२४
देवांग समाज (रजि) इचलकरंजी
चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन इचलकरंजी यांच्या वतीने नवरात्री स्पेशल नऊ दिवस लाईव्ह मुलाखती घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी
समाजातील विविध क्षेत्रांतील कार्य करीत असलेल्या महिलांचा खास दुर्गा पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या लाईव्ह मुलाखतीचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे..
ज्यामुळे समाजातील महिलांना व मुलींना यामधून प्रेरणा व प्रोत्साहन नक्कीच मिळणार आहे
तर ही मुलाखत शनिवार दि.5 ऑक्टोंबर 2024 रोजी
सायं.५.०० वाजता सुरू होईल मुलाखत 3
पुष्प – तिसरे
शनिवार दि.५/१०/२४
सायं – ठीक ५.०० वाजता सुरू होईल
नांव – सौ. श्रध्दा संग्राम समेळ (फाटक)
क्षेत्र – कला,नृत्य,अभिनय
मुलाखत घेणार-
सौ. गीता गणेश भागवत