सध्या सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन चार दिवसात लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी विविध खात्यांचे प्रमुख व अधिकारी वर्गाला दिलेले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध कामांचे प्रस्ताव पाठविणे, विविध कामांना मंजुरी मिळवून घेणे, विविध कामांचे मक्तेदारांना वर्क ऑर्डर देणे आधी कामांना वेग आलेला पाहायला मिळत आहे. या सर्व कामामुळे अधिकारी, कर्मचारी वर्ग कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
Related Posts
खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर……
आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात पाच वर्षात सूत जुळले नाही. त्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर तरी खासदार…
लेखी आश्वासन नाही तोपर्यंत सायझिंग बंदच……
इचलकरंजी येथील प्रदुषणाच्या कारणावरून प्रदुषण नियंत्रण मंडळाने शहरातील पाच सायझिंगांना क्लोजरची नोटीस बजावली आहे. तर चार सायझिंगचा वीज पुरवठा तोडण्यात…
योगींचा घणाघात….
काँग्रेसने (Congress) अयोध्येत श्री रामाचे, मथुरेत श्री कृष्णाचे आणि वाराणसीत काशिविश्वेश्वराचे अस्तित्व नाकारले. त्यांनी देशातील सनातन परंपरेचा नेहमीच अपमान केला.मतांच्या…