कोल्हापूर जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इत्यादी प्रकारचे आंदोलने करण्यात येतात. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी आज 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी मनाई आदेश जारी केलेला आहे.
Related Posts
उद्या पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते उद्या अंबाबाई मंदिरात स्वच्छता अभियान
उद्या कोल्हापुरात स्वच्छता राबविण्यात येणार आहे. हे अभियान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते…
आता राहुल गांधी येणार कोल्हापुरात! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान…
विनय कोरे वाढवणार महायुतीची डोकेदुखी…..
सध्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आपापली इच्छा, मत व्यक्त केले आहेत. कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे.…