हुपरी येथील एका किराणा दुकानात केलेल्या कारवाईत हुपरी पोलिसांनी विविध कंपन्यांचा सुगंधी पानमसाला, तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी असे एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या प्रकरणी संदीप दगडू शिंदे वय 42 जाधव गल्ली गणेश मंदिर शेजारी पट्टणकोडोली याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. शिंदे हे आपल्या किराणा स्टोअर मध्ये वेगवेगळ्या कंपनीचा साठा करून विक्री करण्यासाठी ठेवलेला माल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.
Related Posts
हुपरी पंचक्रोशीत मटका, जुगार जोमात….
हुपरी शहराला आजही अवैध धंद्यांचा प्रचंड मोठा विळखा आहे. रंगेहाथ पकडून गांजा तस्करी, तीन पानी जुगार, मटक्याच्या कितीतरी प्रतिबंधात्मक कारवाया…
हुपरीसाठी चांदीच्या वस्तूंचे डिझाईन सेंटर उभे करणार ना. गडकरींचे आश्वासन
धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. ही निवडणूक उमेदवारांचे नाही तर देशाचे भवितव्य निर्माण करणारी आहे.…
गणपती सजावटीसाठी बाजारपेठा सजल्या! चांदीच्या आभूषणांना वाढती मागणी……
सध्या गणपतीचे आगमन काही दिवसांवरच येऊन ठेपले आहे. गणपती आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येकाची धावपळ सुरू झालेली आहे. तसेच…