मा. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आठ नोव्हेंबरला अमित शहा यांची होणार जाहीर सभा….

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ
केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.ना. श्री. अमितजी शहा यांची दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी, संध्याकाळी 6 वाजता नारायणराव बाबासाहेब घोरपडे चौक इचलकरंजी येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.