आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. प्रचारसभा, बैठका तसेच पक्षप्रवेश जोरदार सुरू झालेले आहेत. कृष्णानगर , गणेशनगर व शहर परिसरातील गोसावी समाजाने महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पाठिंबा दर्शवला. कृष्णानगर येथे एकत्र जमून समाजाने पुष्पगुच्छ देऊन पाठिंबा दिला. यावेळी कारंडे यांनी समाजाच्या समस्या, मागण्या व अपेक्षा जाणून घेत समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
कृष्णा नगर परिसरातील श्री. भारत अशोक गोसावी, तात्या चव्हाण, सागर चव्हाण, सागर गोसावी, सुरेश चव्हाण, सावकार गोसावी, बापुसो जाधव, दिलीप जाधव, राजू गोसावी, अमोल चव्हाण, विकी माळी, राहुल गोसावी, राजू जाधव, अशोक चव्हाण, रवी चव्हाण, राजेश गोसावी, आर्यन चव्हाण, रोहित चव्हाण, रोहित गोसावी, राजेंद्र जाधव, विजय पाडियार, राजू पाडियार, अण्णा चव्हाण, शाहू गोसावी, सुशांत पाडियार, परशराम पाडियार, गणेश जाधव, संजय गोसावी,
विकास जाधव, संजय गोसावी, प्रकाश गोसावी, अनिल जुवे, रमेश गोसावी, आकाश गोसावी, विक्रम गोसावी, रवींद्र गोसावी, मनोज गोसावी, अनिल गोसावी, प्रथमेश गोसावी, रोहित गोसावी, विजय गोसावी, केशव गोसावी, गणेश सावरतकर, अमित पाडियार, आण्णा जाधव, शाहू गोसावी, सुशांत पाडियार यांच्यासह असांख्य कार्यकर्तांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी अशोकराव जाधव, मछिंद्र नगारे, जितू जाधव, गणेश सावरतकर, यांच्यासह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.