कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत ‘बाजीगर’ कोण होणार, ते बुधवारी मतदान यंत्रांत बंद होईल. सर्व मतदारसंघांत चुरशीच्या लढती होत आहेत. हातकणंगलेतून विद्यमान आमदार काँग्रेसचे राजूबाबा आवळे हे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोक माने यांच्याशी लढत देत आहेत. राजू आवळे व अशोक माने दुसर्यांदा निवडणूक लढवत आहेत. तिरंगी लढतीचा फटका कोणाला व फायदा कोणाला, हे आता स्पष्ट होईल.
Related Posts
सत्ताधाऱ्यांनो आता तरी जागे व्हा! पाणी टंचाईवरून जयंत पाटलांची सरकारवर टीका
राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून, काही भागात टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान, राज्यातील याच पाणी…
राज ठाकरेंकडून विधानसभेची तयारी! मतदार संघांचा घेणार आढावा
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः प्रत्येक मतदार संघाचा…
आमदार राजूबाबा आवळे यांचा हालोंडी येथील ग्रामस्थांशी भेट देत संवाद
जनाशिर्वाद पदयात्रेनिमित्त आमदार राजूबाबा आवळे यांनी हालोंडी येथे भेट देत समस्त ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्या. गेल्या…