आष्ट्यात आ. जयंत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

वैभवदादा शिंदे युवा मंच शहर युवा विकास आघाडी आष्टाच्या वतीने माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, झिनत अत्तार, स्नेहा माळी, भाग्यश्री शिंदे, डॉ. तुषार कणसे, अध्यक्ष अमर शेळके वैभव दादा शिंदे युवा मंच अध्यक्ष दीपक थोटे, संभाजी मोहिते, वरदराज शिंदे, सुरज आटुगडे, रोहित मिरजकर, शिवराज शिंदे, सुमित पाटील, सत्यजित शिंदे ओंकार अंकुश मदने, चंदु मिस्त्री, पवन घाटगे, सागर जगताप, डॉ. संभाजी खोत, रामराजे पाटील, एल. बी. कुरणे, कुमार देसावळे, रोहित जाधव, वैभव माने, गणेश टोमके, संजय मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.