शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य ,पुणे इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार पहिल्या फेरीतील कॅप आणि अंतर्गत प्रवेशाच्या अनुषंगाने नियमित फेरी एक कॅप व कोटाअंतर्गत प्रवेशासाठी २८ जून २०२५ गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. ती यादी सांगोला येथे प्रदर्शित करण्यात आली आहे. या प्रवेशयादीनुसार ज्यांना सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेज प्रथम यादीमध्ये प्रवेशासाठी मिळाले आहे. त्या विद्यार्ध्यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्रथम यादीमध्ये प्रवेशासाठी मिळाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सोमवार दिनांक ३० जून २०२५ ते ०७ जुलै २०२५ रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित होणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कार्यवाही करावयाची आहे अशी माहिती सांगोला विद्यामंदीर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्राचार्य अमोल गायकवाड यांना दिली आहे.
सांगोला विद्यामंदिरमध्ये अकरावी प्रथम फेरी प्रवेश उद्यापासून सुरवात
