उद्या शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कुपवाड भुयारी गटार योजनेचे होणार आहे. हे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन होणार आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी लाभार्थ्यांना कर्जवाटप सोहळ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर येथे येत आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सांगली महापालिकेच्या कुपवाड ड्रेनेज योजनेचे ऑनलाईन भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे.