आज 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये प्रेम संदेश असलेले गिफ्ट, चॉकलेट, शुभेच्छा पत्र, गुलाबाचे फुल यासह आकर्षक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. तसेच दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरांमध्ये पोलीस तसेच निर्भया पथक सज्ज आहेत.
Related Posts
कोल्हापुरात यंदा गणेश मिरवणुका एकाच दिवशी! पोलिसांनी दिला इशारा
गणेश आगमन आणि विसर्जनासाठी मंडळे सोयीनुसार मिरवणुका काढतात. आगमनाला तर चार-पाच दिवस शहरात कुठेना कुठे मिरवणूक सुरूच असते. मात्र, यामुळे…
कोल्हापुरात भाजपा नेत्याने चांगलेच सुनावले..
कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर कोल्हापुरात आज, शुक्रवारी भाजपच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात…
जनतेच्या पाठबळाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले
करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे…