बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025

बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात [Bombay High Court] स्वीय सहाय्यक पदाच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन…

श्रीलंका मालिका विजयासाठी सज्ज, झिंबाब्वे रोखणार का?

आशिया कप 2025 स्पर्धेआधी श्रीलंका क्रिकेट टीम सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. श्रीलंका या दौऱ्यात झिंबाब्वे विरुद्ध 2 वनडे आणि 3…

मराठा आरक्षणाचा निर्णय आजच लागणार? ‘वर्षा’वर मध्यरात्री गुप्त बैठक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा…

लग्नाच्या बोलणीसाठी बोलावलं अन मुलीच्या घरच्यांनी २६ वर्षीय तरुणाला संपवलं

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलावलेल्या तरुणाला मुलीच्या घरच्यांनी बेदम मारहाण…

मुंबईत टक-टक गँग पुन्हा अॅक्टिव्ह; कार चालवताना काळजी घ्या

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा टक-टक गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. ही टोळी अत्यंत चलाखीने रस्त्यावरील धावत्या गाड्यांना लक्ष्य करुन कारमधील…

राहुल द्रविड यांचा राजस्थानच्या संघाला रामराम, IPL आधीच सोडली साथ

क्रिकेट विश्वासाठी आता सर्वात मोठी बातमी आली आहे. कारण भारताचे महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी आता आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या…

उपशहर प्रमुखाने शिवबंधन सोडलं, नवा पक्ष ठरला, म्हणाले हा निर्णय…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आठ…

अजितदादा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत, दिला थेट आदेश !

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. हीच…

महिलांनो रोज लिपस्टिक लावत असाल तर सावधान ! लिपस्टिक लावल्यास दिसून येतील ‘हे’ गंभीर दुष्परिणाम

सर्वच महिलांना ओठांवर नियमित लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्यामुळे ओठांच्या सौदंर्यात आणखीन वाढ होते. याशिवाय अनेक महिला ऑफिसला जाताना किंवा इतर…