पंचगंगा स्मशानभूमीतील रक्षाकुंडाची दुरवस्था; नातेवाइकांच्या भावनांशी खेळ, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नाराजी
इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत पूर्वी दहनविधीनंतर जमा होणारी राख पंचगंगा नदीत टाकली जात होती. त्यामुळे नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दीपस्तंभ…
