राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवरायांचे स्मारक व भव्य पुतळा उभा करावा आमदार दीपक आबा साळुंखे पाटील
अखंड भारत देशाचे प्रेरणास्थान आणि अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना होणे अत्यंत निंदनीय आहे .मालवण येथील राजकोट किल्ल्यावर…
