विटा येथे शर्थभंग झालेल्या प्लॉटधारकांच्या प्रश्नांवर तोडगा; आ. सुहास बाबर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत महसूलमंत्र्यांनी दिला महत्वपूर्ण निर्णय
विटा शहरातील यशवंतनगरमधील ६० प्लॉटधारकांचे अनावधानाने शर्थभंग झालेली आहे. या प्लॉटधारकांना शासनाकडून लाखो रुपये दंडाच्या नोटीस आलेल्या आहेत. त्यावर मार्ग…