प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सांगोला येथे जागतिक सुरक्षा सप्ताह दिन साजरा

मातोश्री गिरीजाबाई ढोबळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विदयालय सांगोला येथे जागतिक सुरक्षा सप्ताह दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या…

सांगोला तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन यशस्वी

सांगोला तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे आज सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २३, रोजी सांगोला तहसीलदार कार्यालयासमोर सांगोला तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक…

मोहिते-पाटिलांनी पुन्हा जुन्या नव्या दोस्तांचा दोस्ताना वाढविला

माढा लोकसभा – मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ‘आमचं ठरलंय..’ असं म्हणत मोहिते पाटलांनी पुन्हा जुन्या – नव्या दोस्तांचा दोस्ताना वाढविला आहे. मोहिते…

डोंगरगावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा बाबर यांची निवड

डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा तानाजी बाबर यांची निवड झाली आहे. डोंगरगावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या माजी…

सांगोला भुयारी गटारी योजनेच्या कामाला ९६ कोटी ६३ लाख मंजूर

मागील १२ वर्षापासून रेंगाळत असलेल्या सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून काल शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर…

सांगोला विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी

राज्यातील सर्व जिल्हयांत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी…

रोटरी क्लब च्या वतीने आज पोलिओ दिनानिमित्त रॅली

मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब रॅली काढणार आहे. तसेच शाळांमध्ये पोलिओ लसीकरण व्हिडीओ क्लिप मराठी, इंग्रजी…

सांगोला तालुक्यात प्रथमच आयोजित केलेल्या गरबा दांडिया स्पर्धेला उदंड प्रतिसाद

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत मित्र परिवाराच्या वतीने छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला संचलित दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे…

बावनकुळेंना भाजपनं तिकीट नाकारलं; शरद पवारांचा शेलक्या शब्दांत टोला

चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे…

डॉ. विश्वासराव मोरे हे मानवतेचे एक भागीदार आहेत – बाळासाहेब बडवे

‘आपल्या जीवनात ज्या सूक्ष्म विचारधारा असतात त्या विचारांची लकेर ज्या व्यक्तीमत्वाने निर्माण केली त्या पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे,…