उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची मुंबईत भेट! कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह, पुनर्वसनाची चर्चा
लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र सर्वानाच पहायला मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना…
