अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची ग्वाही

प्रत्येक भागाच्या विकासासाठी त्या त्या भागातील नेतेमंडळींचे प्रयत्न सुरु असतात. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या ताब्यात असलेल्या वासूद ग्रामपंचायतीचे…

सांगोल्यात भुयारी गटारीमुळे पाण्याची पाईपलाईन फुटून मागील चार दिवसापासून पाण्याची गळती सुरू

अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, पाणी, वाहतूक तसेच अनेकविविध समस्याबाबतीत उपाययोजना केल्या जात आहेत. सांगोला शहरांमध्ये भुयारी गटारीचे…

भाळवणी ग्रामस्थांचा सौर प्रकल्पाला परवानगी न देण्याचा ठराव……

सध्या सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर लाभ होईल. शेत जमिनीला पाण्याचे साधन नसल्यामुळे जमीन विक्रीतून ज्यादा…

आज मंत्री ना.दत्तात्रय भरणे सांगोला तालुका दौर्‍यावर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली पहिली. सध्या प्रत्येक मतदारसंघात नेतेमंडळींनी विकासकामांवर जोर दिलेला दिसून येत आहे. तसेच…

सांगोला यात्रेतील पाळणेवाल्याला खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

सध्या सर्वत्र यात्रांचे दिवस आहेत. त्यामुळे भाविकांची रेलचेल पहायला मिळते. आजपासून सांगोला येथील अंबिका देवीची यात्रा सुरु झालेली आहे. या…

आ. समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यास यश! अहिल्या पुलास समांतर नवीन पूलास ७७ कोटींचा निधी मंजूर

आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहर आणि मतदार संघातील विकासासाठी, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेतला आहे. यामुळेच या मतदारसंघातील…

सांगोला तालुक्यातील जनतेचे प्रश्न ऑन द स्पॉट सोडवले जाणार…..

लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली प्रत्येकाने पहिलीच आहेत. विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख हे प्रचंड बहुमताने निवडून आले…

भुयारी गटारी योजनेवर तक्रारींचा पाऊस सुरू, सदर कामाची वरिष्ठ विभागाकडून चौकशी करण्यात यावी अन्यथा…..

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पार्किंग, पाणी याबाबतीत प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणे सुरु आहेत. सध्या…

सांगोला – आंध्र प्रदेश पोलिसांची कामगिरी! आंध्र प्रदेशात चोरी करुन आलेल्या चोरट्यास दागिन्यांसह अटक

खून, मारामारी, अपघात तसेच फसवणुकीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर आहेच त्याचबरोबर पोलिसांसमोर…

सिनेअभिनेत्री माधुरी पवार व मा. आ. दिपकआबा यांच्या शुभहस्ते हॉटेल सवडचे शानदार उद्घाटन

सांगोला तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखीस आहे. या ठिकाणी पाण्याच्या टंचाई ला सामोरे जावे लागते. पण अलीकडच्या काळात पाण्याचा प्रश्न…