सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच राज्यात शेकाप वाढविण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागणार ; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची आमदारपदी निवड झाली. त्यांना विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्य मिळाले. आमदार पदाचा पदभार…
