कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या! आरोपी निघाला घरातलाच…..

बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिये गावामधे दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली…

बदलापूरनंतर कोल्हापूर हादरलं! दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या…..

गेल्या काही दिवसांपासून देशभरातून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतेच बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्माचाऱ्याने अत्याचार…

कोल्हापुरात मंगळवारी व्यापार बंद…..

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या आदेशाने मंगळवारी (दि. 27) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र व्यापार बंदमध्ये कोल्हापुरातील सर्व व्यापार बंद ठेवून बंद…

कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून! रागाच्या भरात कुटुंबाची वाताहत…..

कौटुंबिक वादातून पाचगाव येथील पोवार कॉलनीत मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दुचाकीच्या चेन कव्हरने हल्ला करून निर्घृण खून केला. ही…

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे नुकसान…..

मागच्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात मात्र जोरदार सुरूवात केली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने दैना उडवून दिली. जिल्ह्यातील…

ऑलिम्पिकवीर स्वप्नीलच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी! हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याची उद्या बुधवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी ९ वाजता कावळा नाका येथील महाराणी…

जोतिबा डोंगरावर उद्या सोमवारी नगर प्रदक्षिणा

श्री क्षेत्र जोतिबा डोंगराभोवती तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त उद्या सोमवारी नगरप्रदक्षिणा निघणार आहे. प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतून दोन लाख भाविक सहभागी…

चौदा तोळे दागिने चोरणाऱ्या महिलेस इचलकरंजीतून अटक

मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेस आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजीतून अटक केली.या…

लाडक्या बहिणींची बँकांच्या शाखामध्ये गर्दी!

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकत्रित 3 हजार चा हप्ता थेट महिलांच्या…

केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरण दाबण्याचा प्रयत्न….

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची एफआयआरच महापालिकेने केलेला नाही. जळीत नोंद म्हणून पोलिसात नोंद करून एफआयआर झाल्याचे प्रशासन खोटे…