पुढील 500 वर्ष विठुराया आणि रुक्मिणी मातेला मेघडंबरीचा विसावा!

पंढरपूरमधील विठुरायाच्या मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचं काम सध्या सुरु असताना आता देवाच्या दगडी गाभाऱ्यात नवीन मेघडंबरीमध्ये देव पुढील शेकडो…

पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं…

 सांगलीतील तासगाव तालुक्यातील बिरणवाडीत पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पाटील यांनी तासगाव पोलिस…

सांगोल्यात पाणी सोडण्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा…

सांगोला निरा उजवा कालव्याचे पाणी वेळेआधीच बंद केल्याने व जे पाणी दिले ते ही पुर्ण क्षमतेने दिले नसल्याने शेतकऱ्यांची पिके…

तारदाळमध्ये रस्ते व पाणीपुरवठा योजना रखडली….

कोरोची, तारदाळ, निमशिरगाव या रस्त्यासाठी गेली चार वर्षे निधी मंजूर असूनही काही शेतकऱ्यांचा आडकाठीपणा व अनेक ठिकाणी मक्तेदाराची अडवणूक यामुळे…

हुपरीत गांजा विक्री विरोधात उद्या मोर्चा!

हुपरी पंचक्रोशीत अमली पदार्थ सेवनाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अमली पदार्थांच्या सेवनातून निर्माण होणारी नशा ही युवकांच्या शारीरिक…

हातकणंगलेत मतदानाची टक्केवारी काय सूचित करते!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. यंदा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा…

पंचगंगा नदी प्रदूषित घटकावर कारवाईचे आदेश…

पंचगगा नदी प्रदूषण प्रश्नी उशिरा का होईना पण आज महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस…

बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही धान्य मिळणारं…

रेशन दुकानातील पॉश मशीनवर बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही धान्य मिळण्यासाठी आय स्कॅनरसह फोरजी पॉश मशीन वाटपास शुक्रवारी सुरुवात झाली. शहरातील…

सोलापूरात एनटीपीसीची वीजनिर्मिती ५० टक्क्यांवर येणार

दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेरवाडी, फताटेवाडी परिसरात असलेल्या एनटीपीसी प्रकल्पालाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. या प्रकल्पासाठी उजनी जलाशयातून पाणीपुरवठा होतो.…

भारतीय डाक विभागात नोकरीची संधी !

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ…