इचलकरंजीतील बनावट सोने देऊन आठ लाखांची फसवणूक

मुसळे याने गुप्ता यास स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखविले व गुप्ता याच्याकडून ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर अनोळखी संशयिताच्या…

विट्यातील सहा वर्षांच्या बालकाचा मेंदुज्वराने मृत्यू

दोन ते तीन दिवसांपूर्वी विट्यातील एका बालकाला ताप आल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने…

भिमा करणार पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप;अध्यक्ष महाडिक….

सोलापूर येथील भिमा कारखाना चालू गळीत हंगामासाठी “भीमा” सज्ज झाला असून, एकूण पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात…

इचलकरंजीतील विकास कामांसाठी ५२ कोटीचा निधी मंजूर….

इचलकरंजी शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नातून राज्य शासनाने नगरोत्थान महाभियानांतर्गत इचलकरंजी शहराच्या ५९.९५ कोटी रुपयांच्या रस्ते…

इचलकरंजी वीज सवलतीच्या अंमलबजावणीचा निर्णय आठवड्याभरात…

यंत्रमागधारकांची वीज व व्याज सवलतीची विविध सवलती मंजूर करण्यात अंमलबजावणी तांत्रिक त्रुटीमुळे आल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अडकली आहे. या…

आटपाडी शहरातील गटारीची दुरावस्था नगरपंचायतीचे दुर्लक्ष…..

आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली येथे गटारीची दुर्दशा झाली आहे. गटार पूर्णपणे उखडली गेली असून तिचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे.…

चंद्रप्रभनाथ सोसायटीला जयंत पाटील, वैभव शिंदे यांची भेट….

चंद्रप्रभनाथ दिगंबर विविध विभागामुळे शेतकऱ्यांना कार्यकारी सेवा सोसयटीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ.…

मोठी बातमी! आरटीई प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका….

सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत RTE कोट्यातून खासगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश रद्द केला आहे. …

अभिनेते विजय कदम यांचं निधन, सिनेविश्वात शोककळा

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज पहाटं निधन झालं आहे. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्व आणि चाहत्यांना…

 मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली सोमवारी अहमदनगरमध्ये धडकणार…..

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. ही रॅली 12…