इचलकरंजीत युवतीचा विनयभंग करणार्‍या फरार डॉक्टरला एक महिन्याने बेड्या…..

रुग्णालयात युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डॉ. अभिनंदन धोतरे (रा. महाराणा प्रताप चौक, इचलकरंजी) या संशयितास पोलिसांनी अटक केली.…

अनिल सावंत यांचा मतदारसंघात 2500 घरगुती गणपतीचे वाटप करून केला राजकीय श्रीगणेशा!

सध्या राज्यात विधानसभेच्या तयारीचे राजकीय वारे वाहत असतानाच याच धामधुमीत राजकीय श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीने भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत…

आमदार समाधान आवताडे आज ‘या’ गावात राहणार मुक्कामी! यांच्याशी साधणार संवाद

मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला-भगिनी, व्यापारी, विविध क्षेत्रातील नोकरदार वर्ग यांच्याशी संवाद व चर्चा करण्यासाठी मतदारसंघाचे आमदार…

शरद पवार पंढरपुरात कोणाच्या हाती देणार तुतारी? भाजप नेत्याचीही चर्चा!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. अगदी विरोधी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात…

डेंग्यूमुळे माणिकवाडीत जवानाच्या पत्नीचा मृत्यू! गावात साथीची धास्ती

वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत लष्करी जवानांच्या २३ वर्षीय पत्नीचा डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी…

गणेश आगमन मिरवणुकीत शेकडो बालवारकऱ्यांची दिंडी!

हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या दगडूशेठ गणपती मूर्तीचे आगमन झाले. या मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत शेकडो…

मा. सुहासभैया बाबर कायम जनतेच्या पाठीशी….

खानापूर मतदारसंघातील गलाई बांधवांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सदैव गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा…

आता गावागावात तरुणांची नोकरी पक्की! शिंदे सरकारकडून ५०,००० जागांसाठी भरती, असा करा अर्ज

तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र…

आटपाडीसह जिल्ह्यातील सराफांना गंडा घालणार्‍या दोघांना बेड्या

आटपाडीसह जिल्ह्यातील अनेक सराफांकडील तब्बल 3.5 किलो सोने घेऊन पलायन केलेल्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश…

आ.जयंतरावांना मतदारसंघात रोखणार कोण? रंगू लागल्या राज्यस्तरावर चर्चा!

सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच अनेक राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी देखील सुरू झालेली आहे. इस्लामपूर मतदारसंघाचे…