इचलकरंजी महापालिकेने तिसऱ्या क्रमांकावर येत पटकावले तीन कोटी रुपयांचे बक्षीस

‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी राज्यात भरीव कामगिरी केली असून एकूण साडेतेरा कोटींची बक्षिसे पटकावली…

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी! भाजपमध्ये एकमत

आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत भाजपमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी…

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी वाढविले आडम मास्तरांचे टेन्शन!

महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या जागेवरून धुसफूस सुरू आहे. मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी…

इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ?

इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेमध्ये जाेरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार मुंबईत तळ ठोकून आहेत. तर गौरव नायकवडी यांच्याही मुंबई…

बैलगाडा शर्यतीचा थरार! उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ

शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे बैलगाडी शर्यतीच्या मैदानातच…

भाळवणीच्या नरसिंह ग्रुपमध्ये सुहासभैया बाबर यांची डरकाळी!

खानापूर आटपाडी मतदारसंघातील शिवसेनेच्या वाघाला भाळवणी गावातील नरसिंह ग्रुपने साथ दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिमतीला भाळवणी गावातील अख्खा…

इचलकरंजीत सुळकुड पाणी योजनेसाठी इनामंचे 30 सप्टेंबरला मूक मोर्चाचे आयोजन!

सध्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न खूपच जोर धरत आहे. इचलकरंजी शहरवासीयांना पाण्यासाठी खूपच वणवण करावी लागत आहे. दिवसेंदिवस इचलकरंजी शहराचा पाणी…

पेठवडगावच्या पायल माळी हिला जलतरण स्पर्धेत कांस्यपदक!

बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 200 मीटर फ्री स्टाइल, 100 मीटर बॅकस्ट्रोक, 800 मीटर फ्री स्टाइल याबरोबर चार बाय…

इस्लामपुरात तीन दिवसीय नाट्यउत्सवाचे आयोजन……

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलन निमित्त इस्लामपूर शाखेच्या वतीने दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान राजारामबापू नाट्यगृहा तीन…

सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्रे आवश्यक तसेच फायदा काय होणार संपूर्ण माहिती……

मुलींचे भवितव्य सुरक्षित व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या नावे कमीत कमी 250…