इस्लामपूरमध्ये महायुतीत नाराजीचा खडा! शिवसेनेला विरोध करणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही
स्वत:च्या स्वार्थासाठी २०१९ ची विधानसभा आणि मागील लोकसभेला विरोध करणाऱ्या भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी…
