खानापूर मतदारसंघात बंडखोरीचा परिणाम किती? ‘टेंभू’चा मुद्दा चमत्कार घडविणार का ? महायुतीची लाडकी बहीण की, महाविकास आघाडीची पंचसूत्री सरस ठरणार?
खानापूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्यानंतर महायुतीने शिंदेसेनेचे सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारसंघात अनिल बाबर यांच्या सहानुभूतीने…
