खानापूर तालुक्यात शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या उभारणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील गती देणार चर्चा सुरु
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा हे तीन जिल्हे येतात. सांगली जिल्ह्यामधील ८७ महाविद्यालये शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित आहेत. यामध्ये…
