माऊली मंदिराचा पायाभरणी तसेच सोलर हायमास्ट दिव्यांच्या कामाचा शुभारंभ मा. आ. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न
इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे झाल्यामुळे शहरातील सौंदर्यात भर पडलेली आहे. आमदार राहुल आवाडे यांनी आमदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक प्रश्न,…
