सांगोल्यात वंदे मातरम चौकात मिळेल कुठेही दारू! अवैद्य दारू विक्री संदर्भात लवकरच फलकही झळकणार, एकच चर्चा…..
सध्या अनेक भागात राजेरोसपणे अवैद्य धंदे जोमात सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले…
