बैठकीपूर्वी कॅबिनेटचा अजेंडा बाहेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, मंत्र्यांना कारवाईचा स्पष्ट इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्याच मंत्र्यांवर संतापले. मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वी बैठकीचा अजेंडा बाहेर येत असल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. त्यांनी या…
