आटपाडी तालुक्यामध्ये दुष्काळी उपाययोजनासाठी प्रशासन सज्ज; सागर ढवळे

मार्च महिन्यात आटपाडी तालुक्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने उर्वरित तीन महिन्यांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व शेतीविषयक समस्या…

खानापूर घाटमाथ्यावर मका पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

खानापूर घाटमाथ्यावर शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी हंगामात लागवड केलेली मका जोमदार…

खानापूरसह सहा तालुक्यांना न्याय : हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची दिशा बदलणार

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याचे निश्चित झाल्याने या परिसराच्या विकासाची दिशा बदलणार आहे. पायाभूत सुविधा, नवी निवासी संकुले, नवी…

अमाल मलिकने आईवडिलांशी तोडले संबंध; म्हणाला “खूप काही सहन केलं पण आता..”

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा त्यांना एकटं राहण्याची किंवा सर्वांपासून काही दिवस नो कनेक्शनमध्ये राहण्याची सवय…

‘प्रेमाला वय नसतं’,आमिर खानच्या आधी या सेलिब्रिटींनी वयाच्या 60 अन् 70 वर्षांत केलं लग्न; म्हातारपणी झालं खरं प्रेम

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी वयाच्या साठ आणि सत्तरच्या दशकात लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आमिर खान वयाच्या 60 व्या वर्षी…

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा-जोतिबा, विशाळगड, गगनबावड्यात होणार रोप-वे; राज्य शासनाची ४५ प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा-जोतिबा यासह विशाळगड आणि गगनबावड्यातील गगनगिरी मंदिर अशा जिल्ह्यातील तीन ठिकाणी रोप-वे होणार आहेत. यासह राज्यातील ४५ रोप-वे…

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीसह परिसरातील अलाटवाडी, इंगळी, तळंदगे, सांगवडे, वसगडे, सांगवडेवाडी, हलसवडे आदी भागात रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी…

हुपरी येथे यात्रेच्या नावाखाली पटांगणावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न

हुपरी शहरातील वरदायिनी श्री अंबाबाई देवीच्या यात्रेच्या अनुषंगाने झालेला सावळा गोंधळ नागरिकांचे हित जपण्यासाठी झाला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. यात्रेपूर्व…

इचलकरंजीत रंगपंचमीच्या वादातून हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

इचलकरंजीतील सहकारनगर परिसरात रंगपंचमीच्या सणादिवशी रंग खेळण्याच्या किरकोळ वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही बाजूंनी…

इचलकरंजी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला कोठडी

बारा वर्षीय अल्पयवीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मानवतेला आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या विजय भागवत कुंडलकर या शिक्षकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने…