जयंत पाटील पाहतात भाजप प्रवेशाची स्वप्ने; निशिकांत पाटील 

ज्यांना राजकीय विरोध केला तेच भाजप प्रवेशाची स्वप्ने पाहत आहेत, तर काय बोलायचे ? तेच नेतृत्व भाजप नेतेमंडळीच्या मागेपुढे लुडबुड…

इस्लामपुरात उद्यापासून सुलेमान बाबांचा उरूस; दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

इस्लामपूर येथील जुनी भाजी मंडई परिसरातील कोट (मंत्री) तलाव हजरत पीर मोहब्बत सुलेमान बाबा माँसाहेब दर्ग्याचा उरूस रविवार पासून सुरू…

आष्टा पालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमा; राकेश आटूगडे यांची मागणी

आष्ट्यातील नागरिकांची प्रशासकीय कामाबाबत होणारी गैरसोय टाळण्यासाठी आष्टा पालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आष्टा शहराध्यक्ष राकेश…

घेरडी परिसरात म्हैशाळचे पाणी पोहचले; शेतकऱ्याच्या मागणीला यश

सांगोला तालुक्यातील घेरडी येथील शेतकऱ्यांनी म्हैशाळच्या पाण्यासाठी कार्यकरी अभियंता यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. डी डी सुद्धा बँकेत काढले होते…

सांगोल्यातील १३ हजार ९४० लाभार्थीना आयुष्यमान कार्डचे वाटप 

आरोग्य व कुटुंबकल्याण खात्यांतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शहरी भाग वगळता तालुक्यातील ६६…

सांगोला शहरात अज्ञात चोरट्यांनी दोन झेरॉक्स मशीन केल्या लंपास

सांगोला शहरातील कोर्टाच्या जवळील गाड्यांमधून दोन झेरॉक्स मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे या बाबत अधिक माहिती अशी की…

“या” छोटुरामने ओलांडला 900 रुपयांचा टप्पा; 1 लाखांचे केले 3.32 कोटी

शेअर मार्केटमध्ये अनेक मल्टिबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहेत. या पेनी स्टॉकने मोठा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 22 वर्षात हा…

HDFC की Axis बँक, 3 वर्षांसाठी 3 लाखांचे पर्सनल लोन कोणाचं स्वस्त ? घ्या जाणून

पैशाची गरज कुणालाही केव्हाही भासू शकते. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने आपत्कालीन निधी ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच काही पैसेही गुंतवावेत, जेणेकरून…

शिरोली पुलाची येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पोलिस प्रशासनाचा निषेध; शांतता बैठकीवर बहिष्कार 

हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथे बुधवारी छ. संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या फोटोवरून हिंदु-मुस्लिम वाद निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने…

रेंदाळ बसस्थानकावर पाईप लाईन लिकेज; नागरिकांची तारांबळ

रेंदाळातील पाईप लाईन दररोज कुठे ना कुठे लिकेज् असते. रेंदाळ बसस्थानकावर पाणीच पाणी झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती दररोज विविध…