सांगली जिल्यातील कभापा कॉलेज-नॅशनल युनिव्हर्सिटी फिलिपिन्स यांच्यात करार; आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरच्या संधी
सांगली जिल्यातील शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण-इस्लामपूर आणि नॅशनल युनिव्हर्सिटी, फिलिपिन्स यांच्यात महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करण्यात आला…
