खानापूर तालुक्यातील बलवडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आजपासून आयोजन केले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १६ मार्च ते बुधवार २६ मार्च या कालावधीत पारायण सोहळ्यामध्ये कीर्तनाच्या कार्यक्रम होणार आहेत. या कीर्तन सोहळ्याचा लाभ परिसरातील भक्तांनी घ्यावा असे आवाहन बलवडी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यातील बलवडी येथे पारायण सोहळ्यास आज प्रारंभ
