इस्लामपुर येथे नंबरप्लेट दरवाढविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको
गुजरात व गोवा येथे भाजप सरकार असताना गाडीच्या नंबर प्लेटचे दर कमी पण महाराष्ट्रात मात्र दर वाढ का? असा प्रश्न…
Flash News
गुजरात व गोवा येथे भाजप सरकार असताना गाडीच्या नंबर प्लेटचे दर कमी पण महाराष्ट्रात मात्र दर वाढ का? असा प्रश्न…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी वासूद येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री. दत्तात्रय चांगदेव सावंत यांची निवड…
पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी मावा आणि गुटख्याची खुल्लम खुल्ला विक्री होत असल्याची तक्रार अन्न व भेसळ अधिकारी यांच्याकडे आली होती.…
स्वयंपाक येत नाही, घरातील कामे नीट करत नाहीस तसेच, तुझ्या माहेरच्यांनी लग्नात मानपान केला नाही, असे बोलून विनाकारण शिवीगाळ करत,…
फेब्रुवारी महिना संपताच अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा सूरू झाल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये अनेकांना आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतात. उन्हाळा सुरू होताच उष्माघाताचा…
शरीरास प्रोटीन, व्हिटॅमिन्सची गरज असते. चिकन, मटन, अंड्यामध्ये प्रोटीन असते. परंतु त्यापेक्षा जास्त प्रोटीन डाळींमध्ये असते. डाळींना प्रोटीनचा पॉवर हाऊस…
हुपरी येथे मस्साजोगचे सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आरोपी वाल्मिक कराड यांला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना…
हातकणंगले तालुक्यातील रुई येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजाच्या वतीने महिला दिनानिमित्त फूड फेस्टिवल, ऑन द स्पॉट गेम व व्याख्यानाचे आयोजन…
इचलकरंजी येथे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने १० ते १२ मार्च या कालावधीत महानगरपालिका सभागृह तसेच श्रीमंत ना.…
आळते येथील सोलर प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची नाईट शिफ्ट बंद झाली आहे. शेतकऱ्यांना दररोज दिवसा वीज मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी…