इचलकरंजीतील उद्योजकांचा दिल्लीत डंका; जागतिक कापड प्रदर्शनात पंचवीस उद्योजकांचा सहभाग
विकेंद्रीय क्षेत्रातील वस्त्रोद्योगामध्ये इचलकरंजीचे नांव देशासह परदेशात पोहचले आहे. शहराला मैचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते. शहर परिसरात साध्या यंत्रमागापासून अँटोलूमवर…
