आलिया, दीपिका नाही तर, ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पादुकोन, कियारा अडवाणी, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, जान्हवी कपूर, सारा…

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदांसाठी अर्ज…

इस्लामपूर शहरात तिरंगा चौक- डांगे पंप रस्त्यासाठी फायबर पाईपलाईन टाकण्याची मागणी….

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक, पार्किंग याबाबतीत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इस्लामपूर येथील तिरंगा चौक…

सांगोल्यात भुयारी गटारीमुळे पाण्याची पाईपलाईन फुटून मागील चार दिवसापासून पाण्याची गळती सुरू

अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, पाणी, वाहतूक तसेच अनेकविविध समस्याबाबतीत उपाययोजना केल्या जात आहेत. सांगोला शहरांमध्ये भुयारी गटारीचे…

भाळवणी ग्रामस्थांचा सौर प्रकल्पाला परवानगी न देण्याचा ठराव……

सध्या सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर लाभ होईल. शेत जमिनीला पाण्याचे साधन नसल्यामुळे जमीन विक्रीतून ज्यादा…

मुख्यमंत्री दर आठवड्यात घेणार भाजप मंत्र्यांची क्लास, असे असणार आठवड्याचे वेळापत्रक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यापासून झपाट्याने काम सुरु केले आहे. पक्षातील मंत्र्यांनी त्यांनी कामाला लावले आहे. त्यांनी आता…

रेंदाळ सरपंचाचा भाजपा प्रवेश स्वतःच्या स्वार्थापोटी, शिवसैनिकांनी केला निषेध…..

प्रत्येक भागात काही ना काही कारणांनी वादविवाद हे होतच असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पहिली.…

हातकणंगले बस स्थानकसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन…..

सरकारतर्फे करण्यात आलेली भाडेवाढ याच्या विरोधात सर्वत्र संतप्त भावना व्यक्त होत आहेत. अनेक आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. हातकणंगलेत शिवसेना…

आष्ट्याच्या वैभवात पडणार भर ; आ. जयंत पाटील

सह्याद्री मल्टीपर्पज लॉनचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी सह्याद्री मल्टिपर्पज लॉन शहराच्या वैभवात भर घालेल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ.…

विट्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा ; आम. सुहास बाबर

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष चिंतोपंत (आण्णा) गुळवणी यांची १८ वी पुण्यतिथी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात…