काकासाहेबांचं अकाली निधन झालं नसतं…तर तालुक्यात शेकापचं नामोनिशान राहिलं नसतं ; प्रा प्रबुद्धचंद्र झपके
दिपकआबांनी मैत्रीला जागून केलेल्या मदतीमुळेच २०१९ च्या निवडणुकीत शहाजीबापूंचा निसटता विजय झाला. गेल्या काही महिन्यांपूर्वी एकवेळ मी बाजूला होईन पण…
