हातकणंगलेत शेतकरी नेत्यांची भाऊगर्दी ..

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनदा मैदान मारले. यामुळे या मतदारसंघाची भूमी शेतकरी चळवळीतील नेत्यांना…

हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट!

महायुतीतील शिवसेनेचे हातकणंगले येथील उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर भाजपाचे कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. मागील एका कार्यक्रमातील धैर्यशील माने यांनी कॉंग्रेसचे…

कंगनानंतर क्रिती सनॉन करणार राजकारणात प्रवेश?

लोकसभा निवडणुका तोंडावर असताना कलाविश्वातील बरेच सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. अभिनेत्री कंगना राणौतनेही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तर…

Thalaivar 171’रजनीकांत यांचा फर्स्ट लूक आऊट

साउथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांचा आगामी ‘थलायवर 170’ (Thalaivar 170) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ३३ वर्षांनंतर रजनीकांत…

युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही….

अमरावतीतून भाजपने खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र यावरून काही नेत्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अशातच खासदार नवनीत…

 मराठा समाजाच्या बैठकीत राडा…

संभाजीनगरमध्ये मराठा समजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे…

कोल्हापुरात महायुती समोर आव्हान…

राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेत पडलेली फूट, निवडून आणण्यापेक्षा कुणाला पराभूत करायचे, यासाठी होणारे मतदान हा इतिहास पाहता कोल्हापूर मतदारसंघात महायुतीला…

राजाबाबूची राजकारणात पुन्हा एंट्री!

जवळपास दोन दशकाच्या राजकीय वनवासानंतर गोविंदा पुन्हा राजकारणात सक्रिय झाला आहे. 2004 साली गोविंद जायंट किलर ठरला होता. त्याने भाजपचे…

 तयारीला लागा! UGC NET परीक्षेची अर्जप्रक्रिया लवकरच सुरू होणार!

UGC NET ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी  अर्थात UGC NET 2024 साठी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यापासून…

राजस्थान रॉयल्स , दिल्लीला पराभूत करत स्थान टिकवलं

आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येत आहे. स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि…