मंगळवेढा-पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी, अनिल सावंत यांना मिळाला एबी फॉर्म; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अधिकृत तुतारी ए.बी. फॉर्म देण्यात…
