भाजप आमदार सुधीर गाडगीळांकडून थेट निवडणूक न लढण्याचा निर्णय!

भाजपचे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी देखील मागणार…

दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी शिबिर विशेष मोहिमेस डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट!

आपल्या सांगोला शहरात आयोजित दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी शिबिर विशेष मोहिमेस डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट…

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांची….

लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाकडून दहापैकी आठ जागा विजयी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोठा वाटा होता. आता हीच विजयाची…

आटपाडी, सांगोला, सांगलीतील सराफांचे सोने लंपास!

आटपाडी शहरात सोन्या-चांदीची दुकाने मोठय़ा प्रमाणात आहेत. आटपाडीसह सांगली, सोलापूर जिह्यातील सराफांकडून दागिने तयार करण्यासाठी घेतलेले कोट्यवधींचे सोने घेऊन दोन…

शिक्षकदिनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा बंद!

5 सप्टेंबर शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या बैठकीत घेण्यात…

उसात पावसाचे पाणी साचल्याने उत्पन्नघटीचा धोका

शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत सातत्याने पाऊस होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पूर येऊन गेल्यानंतर केवळ दहा ते बारा दिवस पावसाची उघडीप…

इचलकरंजीत गणेशोत्सव बैठक संपन्न! शांतता बैठकीत झाल्या या घोषणा!

इचलकरंजी शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी आज टवाळखोर गुन्हेगारी…

संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबरला होणार मुंबईत दाखल!

संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान जागर यात्रा ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार…

इचलकरंजीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जनसंवाद दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद! विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मागणी अधिक

महायुती सरकारकडून राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली विकासकामे आणि लोकप्रिय योजनांना मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.…

गणेशोत्सव स्पर्धेस ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सांगली जिल्ह्यात दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे.…