रिलायन्सचे गुंतवणूकदार झाले श्रीमंत; एका दिवसात आले ४०००० कोटी, फायदा घ्यावा?
देशातील सर्वात मौल्यवान कंपनी अब्जाधीश मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअरधारकांची आज बल्ले-बल्ले झाली. मजबूत तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स…
