विटा शहरात सुहास भैयांना चांगले मताधिक्य मिळणार, प्रा. सोनिया बाबर यांचा झंझावाती प्रचार दौरा!
आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसून येत आहेत. प्रचाराला जोरदार सुरुवात देखील झालेली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत…